Skip to main content

आमच्या विषयी

Digital Exclusive
Exclusive Digital

        नमस्कार मंडळी,
                कसा वाटला आमचा हा छोटासा मराठी ब्लॉग ? आवडला असेलच. आता थोड आमच्याबद्दल सांगतो. आमची टीम म्हणजे आम्ही दोघं आणि तिसरा गुगल. आजच्या इंटरनेटच्या युगात सर्वांकडे स्मार्टफोन आणि त्यात वेगवेगळे अॅपस सोशल, मनी वॉलेट आणि बऱ्याच प्रकारचे ऍप्लिकेशन. पण कित्येकांना या अॅपस बद्दल माहितीच नसते.

                त्याअनुषंगाने आम्ही ठरवलं की सर्व प्रकारच्या प्रसिद्ध अॅपस बद्दलचा एक ब्लॉग बनवायचा जेणेकरून सर्वांना मराठीमध्येच सर्व माहिती मिळू शकेल. आणि आम्ही त्याला सुरुवात केली आहे.

                 जर तुम्हालाही ब्लॉग बनवायचा असेल किंवा कोणत्याही प्रकारची मदत हवी असेल तर अवश्य आमच्याशी संपर्क साधा. Contact Us.